‘जी – २०’ निमित्ताने पुण्यासह राज्य, देशाला क्षमता दाखविण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील। प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय राखत परिषदेचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश
पुणे, दि. ९: ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी…
