टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन टँकरधारकांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक
मुंबई, दि. 13 : मुंबईत ठिकठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचा पाणीपुरवठा थांबविल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. या…
