नागरिकांच्या आरोग्याचे हित जपले जाईल; कोणतीही उणीव भासू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मालाड येथील आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
दररोज 15 लाख लसीकरणाची शासनाची तयारी मुंबई, दि 28 : तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे,…
