नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून ‘माझी वसुंधरा अभियाना’ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. २३ – ‘माझी वसुंधरा अभियान’च्या अंमलबजावणीतील अनुभव आणि अभियानाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अंमलबजावणी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे…
