ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एफआरपी’च्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार – मंत्री सुनील केदार
मुंबई, दि. 25 : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफ आर पी च्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी…
