राज्यात ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर – अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती उर्दू भाषेचा विकास, मराठी व उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढविण्यावर भर
मुंबई, दि. 30 : राज्यात उर्दू भाषेची वाड़मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची…
