कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करत मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू करा – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
मुंबई, दि. 29 : गरजूंना न्याय देणे महत्त्वाचे असून त्यानुसार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपाहारगृह सुरू…
