यवतमाळ-बडनेरा व अमरावती-परतवाडा रस्त्याची कामे हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी घेतला अमरावती जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ ते बडनेरा आणि अमरावती ते परतवाडा/अचलपूर हे दोन्ही रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने…
