ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा घेतला आढावा
अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासोबतच आवश्यक ऑक्सीजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यातील…
