किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्त्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई, दि. 23 : मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून या किल्ल्यांचे…
