आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार आवश्यक पदांची भरती व पायाभूत सुविधा निर्मिती वेगाने करावी – ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार
मुंबई, दि. 24 : देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन…
