राज्यपालांच्या उपस्थितीत भारत-इस्रायल सहकार्य योजनेचा शुभारंभ राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना आता इस्रायलमध्ये शिकण्याची संधी
मुंबई, दि. 13 : राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इस्त्रायल येथील विविध संस्थांमध्ये प्रायोगिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार…
