गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बस सोडणार; १६ जुलैपासून आरक्षण सुरु – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती
मुंबई:दि.१४ कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहनमंत्री…
