जागतिक स्तनपान सप्ताहाचे महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन फोस्टर केअर योजना नोंदणी पोर्टल; सीएसआर देणगी पोर्टलचाही शुभारंभ
मुंबई, दि. 3: बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी जन्मानंतर पहिल्या एक तासाच्या…
