आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करावे परवानगीसाठी मुंबई पोलिसही करणार समन्वय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई, दि १७ : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे,यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही…
