शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या श्रमशक्तीवर जगाचा रहाटगाडा सुरु असल्याचा क्रांतीकारी विचार अण्णा भाऊ साठे यांनी दिला – उपमुख्यमंत्री अजित पवार
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं मोलाचं योगदान मुंबई, दि. 31 :- “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ…
