पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता, आरोग्य सुविधा द्या; पूरसंरक्षक भिंती, इशारा यंत्रणा, दरडग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन यासाठी कार्यवाही करा
राज्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा मुंबई, दि. २६ :- पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक…
