महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हितचिंतकांच्या स्नेह व शुभेच्छांमुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित; अधिक समर्पितपणे काम करण्याचे बळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले राज्यातील जनतेचे जाहीर आभार
मुंबई, दि. २२ : “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वांनी व्यक्त केलेला स्नेह व दिलेल्या शुभेच्छांमुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला असून महाराष्ट्रासाठी…
