बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना
मुंबई, दि. 1 : नैसर्गिक आपत्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी…
