नागपूर येथील प्रस्तावित ॲम्फी थिएटरसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्ष
मुंबई, दि. 29 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरात उभारण्यात येणाऱ्या ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी लवकरात लवकर…