धुळे शहरामधील महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत रस्त्यांची प्रलंबित कामे पंधरा दिवसात पूर्ण करा सार्वजनिक बाधंकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
मुंबई, दि. 29 : धुळे शहरामधील महाराष्ट्र राज्य सुवर्ण योजनेअंतर्गत प्रलंबित रस्त्यांची कामे 15 दिवसात पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक…