वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३
मुंबई, दि. १६- महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली असून ही सवलत मिळणाऱ्या…
