आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा
मुंबई, दि. २३ : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड…