राज्यपालांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, पलक मुच्छल सन्मानित
मुंबई,दि.27 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्वगायिका पलक मुच्छल…