नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बृहन्मुंबई महानगरपालिका व मे.आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सामंजस्य करार
मुंबई, दि. २८ : मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरु करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त…