कोविड काळातही म्हाडाच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद; सामान्य जनतेचा ‘म्हाडा’वर विश्वास असल्याचे द्योतक -उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 2 हजार 908 सदनिकांसाठी लॉटरीची ऑनलाईन सोडत
पुणे दि.2: सध्या कोरोनाच्या संकटाचा काळ सुरु आहे. या संकटाच्या काळातसुध्दा म्हाडाच्या 2 हजार 908 घरांसाठी 57 हजार जणांनी ऑनलाईन…