राज्यातील फलोत्पादनवाढीसाठी शरद पवार यांच्या सूचनांवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुंबई, दि. १५ :- महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ…