पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपल्या लेखणीची धार अधिक तीव्र करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. 20 : पत्रकारांनी आवश्यक त्या ठिकाणी आपली लेखणीची धार थोडी अधिक तीव्र करावी, पत्रकार हा आपल्या विचारांनी समाज…