BREAKING NEWS:
आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र शासनाचे ७५० कोटी रुपयांचे विविध कालावधीचे कर्ज रोखे विक्रीस

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या १४, १५, २९ व ३० वर्षे मुदतीच्या प्रत्येकी ७५० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

मुंबई, दि. 27: गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज सकाळी राजभवन येथील आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी…

औद्योगिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

उद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करणार दोन महिन्यात उपाययोजना सुचविण्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश

मुंबई, दि.27: उद्योजकांच्या ‘निमा’ या नाशिक येथील संघटनेमार्फत वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करावी. यामध्ये उद्योजकांचे प्रतिनिधी व महावितरणचे…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस; महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा

मुंबई २७ :  सांस्कृतिक कार्य मंत्री  अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ – मंत्री चंद्रकांत पाटील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ६ तर २०२४-२५ साठी ३ महिन्यांची मुदतवाढ; अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश

मुंबई, दि. २६ :  सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) …