महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार
पर्यावरण रक्षण,अन्न सुरक्षेसह विविध शाश्वत उपाययोजनांची दखल मुंबई, दि. ६ : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी…
