कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसाठी ३४ कोटी निधी मंजूर – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम • जिल्हा नियोजन आढावा बैठक • निधी वेळेत खर्च करा
भंडारा, दि. ८ :- भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य तज्ञाची…