BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

📰 भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्र : रेती चोरी, घरफोडी, गोमांस विक्री, मोटरसायकल चोरी, अपघाती मृत्यू, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आणि प्राण्यांना क्रूरतेने वागणूक — जिल्ह्यात 8 गंभीर गुन्हे नोंद

भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विविध पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईत रेती चोरी, घरफोडी, गोमांस विक्री, मोसा चोरी, अपघाती मृत्यू, हद्दपारी…