📰 भंडारा जिल्हा पोलीस वार्तापत्र : दुखापत, रेतीचोरी, मोटारसायकल चोरी, अडवणूक आणि मर्ग अशा एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद
भंडारा:- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी केलेल्या गस्त, छापे व कारवाईदरम्यान दुखापत, अवैध वाळू वाहतूक,…
