BREAKING NEWS:

मनोरंजन

प्रेम, ऊर्जा विज्ञान आणि कायदा: भावनांचा खेळ की जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र?

प्रस्तावना: मानवी जीवन हे भावना आणि ऊर्जा यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने विणलेले आहे. प्रेम ही संकल्पना…

क्राइम न्यूज़

भंडारा जिल्हा आणि साकोली तालुका वनविभाग: भ्रष्टाचार आणि अनियमितता अहवाल, मानव-वन्यजीव संघर्ष: जबाबदारी आणि कारणांचा शोध

भंडारा जिल्ह्यातील वनविभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रामुख्याने अवैध वृक्षतोड, वाळू तस्करी आणि लाचखोरीशी संबंधित असल्याचे दिसून…

महाराष्ट्र सांगली हेडलाइन

टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुंबई, दि. 30 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा  लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात भव्य सायकल रॅलीचे आयोजन; रॅलीत सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 : ‘उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा’ या राष्ट्रीय महोत्सवात आपण सर्वांनी 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी उर्त्स्फुतपणे सहभागी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘एनजीएसपी’ पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

मुंबई, दि. 26 : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर…

महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

नालायक, कोडगा, वेडा, मूर्ख, काय हे… संपादकीय. इंडिया कॉलिंग डॉ. सुकृत खांडेकर

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांतील प्रचारात एकमेकांवर शरसंधान करण्याची सत्ताधारी व विरोधी पक्षांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. सरकारच्या निर्णयांवर…