रासायनिक खतांची दरवाढ त्वरित मागे घ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गोंदिया :- चक्रधर मेश्राम.विभागीय प्रतिनिधी, दि. 17 मे. 2021:- केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ…
