बाबासाहेबांनी …कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आजही लागू पडते? आजही अनेक गटात विभाजन? बाबासाहेबांच्या नावावर राजकीय खेडी करून पोटभरू धंदा.? लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्यांनाही लाज नाही.?
मुंबई:- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 27 मे. 2021 १९५४ साली बाबासाहेब मुंबईतील मरीन लाइनच्याजवळ असलेल्या मेरा बेला हॉटेलमध्ये राहून…
