शिवसेना शिवसंपर्क मोहिमेचा सिल्लोड मध्ये जोरदार शुभारंभ मुख्यमंत्री आणि शिवसेनेने केलेल्या जनहितार्थ कामाची माहिती प्रत्येक घरात पोहचवा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे शिवसैनिकांना अवाहन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.11, शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष असून राज्यात नियोजनबद्ध काम करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचे…
