रेणापूर सुधा जलसिंचन प्रकल्पाची उंची वाढविण्यास मान्यता – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश भोकर तालुक्याला अतिरिक्त पाणीसाठ्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
मुंबई, दि. १४ : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सुधा नदीवरील रेणापूर सुधा मोठे सूक्ष्म जलसिंचन प्रकल्पाची 1.10 मीटर उंची वाढविण्यास…
