मागील लाटेच्या तुलनेत जिल्ह्याची दुप्पट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता; शासकीय नियंमांचे पालन करून चित्रीकरणासाठी असेल परवानगी : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि.23 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना काळात मागील लाटेच्या सर्वाधिक वापराच्या तुलनेत यावेळी दुप्पट प्रमाणात ऑक्सिजनची निर्मितीची क्षमता जिल्ह्यात असून सर्व शासकीय नियम, अटी…
