गोबरवाही परिसरात रेतीमाफियांवर पोलिसांचा जोरदार प्रहार पहाटे व रात्रीच्या कारवाईत तीन वाहने जप्त; ₹1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत
तुमसर / गोबरवाही : भंडारा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी कंबर कसत गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत मोठी धडक कारवाई केली…
