तुमसर पोलिसांचा थरारक ‘मिड-डे’ स्ट्राईक! नवरगाव शिवारात विना क्रमांकाचा ‘स्वराज’ ट्रॅक्टर झेपावला; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या, तस्करांमध्ये खळबळ!
तुमसर (भंडारा): भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या ‘क्लीन भंडारा’ मोहिमेअंतर्गत रेती चोरांची आता खैर उरलेली नाही. स्थानिक गुन्हे…
