देशातील सर्व समुदायाच्या गरजा जाणून त्यांच्यासाठी सहाय्यकारी सॉफ्टवेअर, उत्पादने बनवावीत – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न पुणे, दि. ३: देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि…
