पुर्व मंजुरीची १६ सप्टेंबर सुट्टी कर्मचाऱ्यांचे नुकसान न करण्याची सेना युनियनची मागणी
महाराष्ट्र शासनाने दरवर्षीप्रमाणे दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी “ईद-ए-मिलाद”या सणाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार पालिकेतील अनेक कामगार,कर्मचारी,अधिकारी यांनी…
