🧐गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ( GDPL): जनतेच्या विरोधाला कमी करण्याचा खेळ? _- प्रा. अनिल डी. होळी…✒️_
गडचिरोली जिल्ह्यात लायड मेटल कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) या क्रिकेट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू…
