‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेले भाग्यशाली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ लॉटरीची ई-सोडत; विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई, दि. १९: सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे.…
