अनुसूचित जमाती आयोगामुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीला गती मिळणार,राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा दूरदृष्टिपूर्ण निर्णय मा.खा.डॅा.अशोक नेते यांचा विश्वास
गडचिरोली : राज्य सरकारने अनुसूचित जातीप्रमाणे अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन आदिवासींच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. आता…
