🖋️ पत्रकार ही केवळ नोकरी नव्हे – ती समाजहिताची जबाबदारी आहे! – मा. श्री. राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक व डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
चंद्रपूर | 15 जुलै 2025 – “पत्रकारिता म्हणजे जनतेच्या मनाचा आरसा आहे. बातमी ही सत्याचा प्रकाश असावी, अफवांचा अंधार नव्हे.”…
