शिक्षकांना Work from Home ची सवलत मिळण्यासाठी शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकारी यांना साकडे
*नागपूर25- कोरोना संक्रमण काळात शिक्षकांना घरुनच अध्यापनाचे Online* *education करण्याचे सरकारचे निर्देश आहेत,**त्यानुसार सर्व शिक्षक घरुनच अध्यापनाचे कार्य करित आहेत.social…
