*कन्हान, साटक ला २१० जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन लावल्या.* प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १४० व साटक ७० अश्या २१० नागरिकांना व्यक्सीन लावल्या.
*नागपूर* कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन १७०…
