राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा जाधव बिनविरोध
सोयगाव दि.26, सोयगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांचा बिनविरोध विजय झाला. त्यामुळे सोयगाव तालुका पंचायत…
